नागरी सहकारी बँक OTS Scheme 2025 – थकीत कर्जदारांसाठी सुवर्णसंधी, सरकारचा मोठा दिलासा!
राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील हजारो थकीत कर्जदारांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने 24 जून 2025 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा GR जारी करत एकरकमी कर्ज परतफेड योजना 2025 (OTS Scheme 2025) लागू केली आहे. या योजनेमुळे थकीत खातेदारांना आपले कर्ज एकाच वेळेस तडजोडीच्या माध्यमातून फेडण्याची संधी मिळणार आहे. कोण पात्र आहे? अटी … Read more