Farmers Free Electricity : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार मोफत 5 वर्ष वीज संपुर्ण माहिती लगेच पहा?
Farmers Free Electricity : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये एका विशेष कार्यक्रमात शेतकऱ्यांना ५ वर्षांपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल होईल. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय हे पण वाचा : महाराष्ट्र शासन निर्णय या … Read more