Ladki Bahin Yojana Today News | 3 हजार 500 कोटीच्या चेक वर सही केली | सोमवार पासून खात्यात पैसे जमा

नमस्कार लाडक्या बहिणींनो! तुमच्यासाठी एक आनंदाची गुड न्यूज आहे. Ladki Bahin Yojana Today News तुम्ही ज्या आठव्या हप्त्या ची वाट बघत होतात, तो आता तुमच्या खात्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी 3500 कोटी रुपयांचा चेक सही करून महिला व बालविकास खात्याकडे हस्तांतर केला आहे. त्यामुळे सोमवारपासून (17 फेब्रुवारी 2025) पासून आठवा हप्ता खात्यात जमा होईल.

हे पण वाचा | शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना मिळत आहेत मोफत सायकल; जाणून घ्या संपूर्ण माहिती..?

 

महत्वाची माहिती: |Ladki Bahin Yojana Today News

चेक मंजूर झाला आहे:
अजित दादा पवार यांनी सांगितले की, महिला बालविकास खात्याकडे पैसे हस्तांतरित झाले आहेत. त्यामुळे आता सोमवारपासून 20 तारखेपर्यंत हप्त्याचे वितरण होणार आहे.

किती पैसे मिळणार?

  • काही महिलांना ₹1500 जमा होतील.
  • काही महिलांना ₹3000 जमा होतील.
  • काही महिलांना ₹6000 मिळतील.
  • ज्यांना सहा, सातवा आणि आठवा हप्ता एकत्र मिळणार आहे, त्यांना ₹4500 जमा होतील.

गॅस सबसिडी देखील खात्यात येणार
काही महिलांना ₹500, ₹818, ₹1618, किंवा ₹2418 असे वेगवेगळे गॅस सबसिडीचे पैसे मिळाले आहेत. तुम्हाला किती मिळाले ते कमेंटमध्ये सांगा!

 

हे पण वाचा | सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ निधी उपलब्ध पहा नवीन जी आर

 

अपात्र महिलांसाठी विशेष सूचना:

जर तुम्ही अपात्र असाल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. ❌ Sanajy Gandhi Yojana अंतर्गत येणाऱ्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत.
Namo Shetkari Yojana किंवा PM Kisan योजना अंतर्गत पैसे मिळणाऱ्या महिलांना फक्त ₹500 मिळतील.
ज्यांच्या नावावर 4-wheeler आहे त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.

 

हे पण वाचा | गाडी घेण्यासाठी 20 लाख रुपये पर्यंत कर्ज | आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत

 

तुमचा स्टेटस कसा चेक करायचा?

🖥️ ऑनलाईन चेक करण्यासाठी:
👉 “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” वेबसाईटवर जा.
👉 तुमचा आधार नंबर टाका आणि लॉगिन करा.
👉 तुम्ही पात्र आहात का ते तपासा.
👉 जर “आपण अपात्र आहात” असा SMS आला असेल, तर योजनेच्या अटी पूर्ण करताय का ते चेक करा.

 

हे पण वाचा | कुक्कुट पालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 25 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

 

पैसे कधी जमा होणार?

📅 सोमवार (17 फेब्रुवारी 2025) पासून ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत पैसे खात्यात जमा होतील.

महत्वाचे:

📢 व्हिडीओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा!
💬 तुमच्या जिल्ह्याचा आणि किती हप्ते मिळालेत ते कमेंटमध्ये सांगा!
📝 व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा!

Leave a Comment