ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केला नाही, त्यांनी खालील प्रक्रिया अनुसरावी:
-
ऑनलाईन अर्ज: महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करा.
-
सेवा केंद्र: जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरा.
-
आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला या कागदपत्रांची सादरीकरण करा.