Ladki Bahin Hafta : लाडकी बहीण फेब्रुवारी हफ्ता का आला नाही बहिणींना मिळणार ३००० रुपये कधी येणार जाणून घ्या संपूर्ण माहिती?
Ladki Bahin Hafta : राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाला नाही. यामुळे अनेक महिला योजनेच्या बाबतीत असमंजसपणात आहेत. लाडकी बहीण योजना म्हणजेच, राज्य सरकारने महिलांना दिलेल्या आर्थिक मदतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला, महिलांना या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये मिळावे अशी अपेक्षा होती. पण यंदा, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापर्यंतही या … Read more