Gharkul Yojana Hafta Kiti Rupayanche Miltat : घरकुल साठी 4 हप्ते किती रुपयांचे मिळतात ?
नमस्कार मित्रांनो, Gharkul Yojana Hafta Kiti Rupayanche Miltat : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत घरकुल साठी अनुदान आणि हप्त्यांची प्रक्रिया स्पष्ट करणारा हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 22 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेसाठी अनुदान वाढीची घोषणा केली होती. त्यात ५०,००० रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. … Read more