Karj Mafi Yojana | अखेर कर्जमाफीची मोठी घोषणा झाली | सरसकट 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी
महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Karj Mafi Yojana राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील 18 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. 2025 साली कर्जमाफीसाठी 24 जिल्हे निवडले गेले आहेत. यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तर काही जिल्ह्यांमध्ये तीन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली … Read more