Sanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार योजना | GR आला मोठा बदल |
मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana महाराष्ट्रभर जवळपास 29 लाखाहून अधिक लाभार्थी या योजनांचा लाभ घेत आहेत. पण यावेळी फक्त 19 लाख 74,085 लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 या दोन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. उरलेल्या 10 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना मात्र … Read more