Apanga Sathi Yojana Maharashtra |अपंगांसाठी मोफत ई-वाहन योजना 2025: अर्ज कसा कराल?
महाराष्ट्र शासनाने दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी स्वावलंबी होण्यासाठी आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. Apanga Sathi Yojana Maharashtra योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही ई-रिक्षा किंवा फिरते वाहन दुकान मोफत दिले जाणार आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. हे पण वाचा … Read more